नमस्कार मित्रांनो शेअर मार्केटमध्ये कुणी लखपती तर कुणी करोडपती झालं हे तुम्ही कुठेतरी वाचलं असेल किंवा कुणाच्या तरी तोंडून ऐकलं असेल. पण ही नेमकी भानगड काय आहे, हे जर तुम्हाला आतापर्यंत माहित नसेल तर आपण शेअर मार्केट म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. शेअर मार्केट काय आहे तर हे एक ठिकाण आहे ज्यामध्ये मोठमोठ्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी किंवा विक्री ब्रोकरच्या माध्यमातून केल्या जाते. स्टॉक ब्रोकर शेअरची खरेदी आणि विक्री करण्यासाठी काही प्रमाणात कमिशन घेत असतो. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या शेअरची खरेदी करायची असेल तर ती स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातूनच करण्यात येते भारतामध्ये मुख्य दोन स्टॉक एक्सचेंज आहे.
त्यात नंबर एक तो म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे नाव तुम्ही ऐकलं असेल आणि दुसरा आहे एनएससी म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज या दोन्ही स्टॉक एक्सचेंज वर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड कार्यरत असते. ही एक महत्त्वाची आणि सरकारी संस्था आहे यामध्ये शेअर मार्केटमधील लिस्टेड असणाऱ्या कोणत्याही कंपनीच्या शेअरची खरेदी आणि विक्री कोणताही व्यक्ती करू शकतो. परंतु खरेदी आणि विक्रीचा व्यवहार करण्यासाठी मात्र स्टॉक ब्रोकरची मदत घ्यावीच लागते. ही झाली शेअर मार्केट बद्दल थोडीशी माहिती पण मी आता सांगत आहेच तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी देखील सांगणार आहे.
शेअर मार्केट म्हणजे नशिबाचा खेळ नाहीये. बऱ्याच वेळा नवीन नवीन इन्व्हेस्ट करणारे लोक मित्रांना विचारून किंवा कोणाच्या सांगण्यावरून शेअर मार्केटमध्ये इन्वेस्टमेंट करतात आणि त्यांना खूप लॉस होतो. त्यामुळे तुम्हाला फायनान्शिअल एक्सपर्ट ची आवश्यकता असते. जो तुम्हाला सांगेन की तुम्हाला कोणत्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि कोणत्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची नाही. आणि या ठिकाणी मी तुम्हाला सजेस्ट करेल मोतीलाल ओसवाल कारण यांच्याकडून एक्सपर्ट एडवाइजर प्रोव्हाईड केले जातात. जे तुम्हाला ट्रेडिंग असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करतात. मोतीलाल ओसवाल मध्ये तुम्हाला एक फ्री डिमॅट अकाउंट आणि पहिल्या वर्षासाठी कुठलाही मेंटेनन्स चार्ज नसेल आणि सोबतच ब्रोकरेज चार्जही फ्लॅट ₹20 पर लॉट असेल.
मोतीलाल ओसवाल यांना 30 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असून 50 लाखांपेक्षा जास्त कस्टमर त्यांच्या सोबत जोडलेले आहे. तुम्ही त्यांच्यासोबत जोडल्यानंतर तुम्हाला एक वेलकम बास्केट दिली जाईल. ज्यामध्ये तुम्ही त्यांच्या AI टूल वस्तूंचा वापर करू शकता.
याबद्दल चा डिटेल व्हिडीओ आपल्या टेक मराठी – Tech Marathi युट्युब चॅनेल वरती अपलोड केलेला आहे. तो जाऊन बघा.