नमस्कार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC) 749 जागांसाठी भरती निघालेली आहे, 25 वेगवेगळया पदांसाठी ही भरती होत असून यासाठी कोण अर्ज करू शकतात, शैक्षणिक पात्रता काय असेल, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्जाची लिंक व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे…
MIDC Recruitment 2025
- एकूण जागा – 749
- पद – कार्यकारी अभियंता (स्थापत्य
> जागा – 03
> शैक्षणिक पात्रता – i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (ii) 03/07 वर्षे अनुभव - पद – उप अभियंता (विद्युत/ यांत्रिकी)
> जागा – 13
> शैक्षणिक पात्रता – i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव - पद – उप अभियंता (विद्युत/ यांत्रिकी)
> जागा – 03
> शैक्षणिक पात्रता- i) विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव - पद – सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
> जागा – 105
> शैक्षणिक पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी - पद – सहाय्यक अभियंता (विद्युत/ यांत्रिकी)
> जागा – 19
> शैक्षणिक पात्रता – विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी - पद – सहाय्यक रचनाकार
> जागा – 07
> शैक्षणिक पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी/ वास्तुशास्त्र/ नगररचना पदवी - पद – सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ
> जागा – 02
> शैक्षणिक पात्रता – वास्तुशास्त्र पदवी - पद – लेखा अधिकारी
> जागा – 03
> शैक्षणिक पात्रता – B.Com - पद – क्षेत्र व्यवस्थापक
> जागा – 07
> शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी - पद – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य
> जागा – 17
> शैक्षणिक पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा - पद – लघुलेखक (उच्च श्रेणी)
> जागा – 13
> शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. - पद – लघुलेखक (निम्न श्रेणी)
> जागा – 20
> शैक्षणिक पात्रता – i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. - पद – लघुटंकलेखक
> जागा – 06
> शैक्षणिक पात्रता – i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी लघुलेखन 60 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. - पद – सहाय्यक
> जागा – 03
> शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी - पद – लिपिक टंकलेखक
> जागा – 66
> शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT - पद – वरिष्ठ लेखापाल
> जागा – 05
> शैक्षणिक पात्रता – B.Com - पद – तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2)
> जागा – 32
> शैक्षणिक पात्रता – औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण - पद – वीजतंत्री (श्रेणी-2)
> जागा – 18
> शैक्षणिक पात्रता – i) ITI (विद्युत) (ii) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र - पद – पंपचालक (श्रेणी-2)
> जागा – 102
> शैक्षणिक पात्रता – i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (तारयंत्री) - पद – जोडारी (श्रेणी-2)
> जागा – 34
> शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (जोडारी) - पद – सहाय्यक आरेखक
> जागा – 08
> शैक्षणिक पात्रता – 1) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण + स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा ITI (आरेखन) (ii) Auto-CAD - पद – अनुरेखक
> जागा – 49
> शैक्षणिक पात्रता – औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण - पद – गाळणी निरीक्षक
> जागा – 02
> शैक्षणिक पात्रता – B.Sc (Chemistry) - पद – भूमापक
> जागा – 25
> शैक्षणिक पात्रता – (i) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण (ii)Auto-CAD - पद – अग्निशमन विमोचक
> जागा – 187
> शैक्षणिक पात्रता – ) 10वी उत्तीर्ण (ii) अग्रिशमन कोर्स (iii) MS-CIT
- सूचना – यातील काही पदांसाठी चा अर्ज कालावधी झालेला आहे ( तारीख वाढवली असल्यामुळे फक्त काहीच पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता)
- वयोमर्यादा
> पद क्र.1 ते 24 साठी – 18 ते 38 वर्षे मागासवर्गीय/आधिवासी/अनाथ: 05 वर्षे सूट)
> पद क्र. 25 – 18 ते 25 वर्षे मागासवर्गीय/आधिवासी/अनाथ: 05 वर्षे सूट) - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
31 जानेवारी 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
- इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download
- • शुद्धिपत्रक
https://drive.google.com/file/d/1XxLjMTDAucTu8uK9lMtx79iHMNuCZJ9T/view?usp=drivesdk