नमस्कार मित्रांनो 10वी पास विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाची 47,600 रूपये पगार असलेली परमनंट भरती निघालेली आहे.
राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC Kolhapur) येथे 10 वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होत असून यासाठी कोण अर्ज करू शकतात, शैक्षणिक पात्रता काय असेल, वयोमर्यादा, एक्साम पॅटर्न, ऑनलाईन अर्जाची लिंक व या भरती संदर्भातील सर्व माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे…
Rajarshee Chatrapati shahu Maharaj Government Medical College Kolhapur Recruitment 2025
- एकुण जागा – 95
- पद – प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय)
> जागा – 01
- पद – शिपाई (महाविद्यालय)
> जागा – 03 - पद – मदतनीस (महाविद्यालय)
> जागा – 01 - पद – क्ष – किरण परिचर (रुग्णालय)
> जागा – 07 - पद – शिपाई (रुग्णालय)
> जागा – 08 - पद – प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय)
> जागा – 03 - पद – रक्तपेढी परिचर (रुग्णालय)
> जागा – 04 - पद – अपघात सेवक (रुग्णालय)
> जागा – 05 - बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय)
> जागा – 07 - कक्ष सेवक (रुग्णालय)
> जागा – 56
- शैक्षणिक पात्रता – 10वी पास
- वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
[मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आ.दु. घः 05 वर्षे सूट] - नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर
- ऑनलाईन अर्जाची फी
> खुला प्रवर्ग – 1000 रुपये
> मागासवर्गीय – 900 रुपये - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
31 जानेवारी 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
- इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download
- सिलेक्शन प्रोसेस
1. CBT परीक्षा
2. मेरिट लिस्ट