Army Ordnance Corps AOC Tradesman / Fireman and Other Post Recruitment 2024 Apply Online for 723 Post
नमस्कार मित्रांनो आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC) मध्ये 723 जागांसाठी भरती निघालेली आहे..
9 वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होत असून प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा या वेगवेगळ्या आहे, तेव्हा कोणते उमेदवार यासाठी पात्र आहेत,शैक्षणिक पात्रता काय आहे, एक्झाम पॅटर्न आणि इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेले आहे, त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा.
- एकूण जागा – 723
1) पद – मटेरियल असिस्टंट (MA)
> जागा – 19
> वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
> शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
2) पद – ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA)
> जागा – 27
> वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
> शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
3) पद – सिव्हिल मोटर ड्राइव्हर (OG)
> जागा – 04
> वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
> शैक्षणिक पात्रता – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहने चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव.
4) पद – टेली ऑपरेटर ग्रेट -II
> जागा – 14
> वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
> शैक्षणिक पात्रता – (i) 12 वी उत्तीर्ण (ii) पीबीएक्स बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.
5) पद – फायरमन
> जागा – 247
> वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
> शैक्षणिक पात्रता – 10वी पास
6) पद – कारपेंटर & जॉइनर
> जागा – 07
> वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
> शैक्षणिक पात्रता – i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर & जॉइनर) किंवा 03 वर्षे अनुभव
7) पद – पेंटर & डेकोरेटर
> जागा – 05
> वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
> शैक्षणिक पात्रता – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर) किंवा 03 वर्षे अनुभव
8) पद – MTS
> जागा – 11
> वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
> शैक्षणिक पात्रता – 10वी पास
9) पद – ट्रेडसमन मेट
> जागा – 389
> वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
> शैक्षणिक पात्रता – 10वी पास
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी – फी नाही
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
22 डिसेंबर 2024 - ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
- एक्झाम पॅटर्न
- इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download