मित्रांनो जर तुमचही AIR Force मध्ये जाण्याचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी भारतीय हवाईदल AFCAT मध्ये कमिशंड ऑफिसर या पदासाठी भरती निघालेली आहे..
यासाठी 56,100 ते 1,77,500 एवढा पगार दिला जातो..
यामध्ये – फ्लाइंग, ग्राउंड ड्युटी टेक्निकल, ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल या 3 ब्रांच आहेत..
तेव्हा कोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, शैक्षणिक पात्रता काय असेल, वयोमर्यादा आणि इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…
- एकूण जागा – 336
- पद – कमिशंड ऑफिसर
या पदासाठी AFCAT एंट्री आणि NCC स्पेशल एंट्री या दोन प्रकारच्या एंट्री आहेत..
( खालील ३ ब्रांच या AFCAT एंट्रीच्या आहेत)
1.AFCAT एंट्री – फ्लाइंग
> जागा – 30
> वयोमर्यादा – 20 ते 24 वर्षे
> शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह 12वी पास (Physics and Mathematics) + 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech
2. AFCAT एंट्री – ग्राउंड ड्युटी (टेक्निकल)
> जागा – 189
> वयोमर्यादा – 20 ते 26 वर्षे
> शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 12वी पास (Physics and Mathematics) + 60% गुणांसह BE/B.Tech
3. AFCAT एंट्री – ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल)
> जागा – 177
> वयोमर्यादा – 20 ते 26 वर्षे
> शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/CMA/CS/CFA. किंवा B.Sc (फायनान्स)
( खालील 01 ब्रांच ही NCC स्पेशल एंट्रीची आहे)
1. NCC स्पेशल एंट्री – फ्लाइंग
> जागा – 10%
> वयोमर्यादा – 20 ते 24 वर्षे
> शैक्षणिक पात्रता – NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी
> AFCAT एंट्री – 550 रुपये
> NCC स्पेशल एंट्री – फी नाही - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
31 डिसेंबर 2024 (रात्री 11 पर्यंत) - सिलेक्शन प्रोसेस
- MCQ परीक्षा
- AFSB टेस्ट
- मेडिकल
- परीक्षेचे विषय – 100 मार्क्स
I} General Awareness
II} Verbal abilityin English
III} Numerical ability
IV} Military aptitude test and Reasoning