नमस्कार मित्रांनो 12वी पास वर Indian Navy मध्ये पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी आहे, कारण इंडियन नेव्ही SSR मध्ये मेडिकल असिस्टंट या पदासाठी भरती निघालेली आहे, आणि यासाठी 69,100 एवढा पगार असेल…
तेव्हा ही भरती कशाप्रकारे होईल, शैक्षणीक पात्रता काय असेल? सिलेक्षण प्रोसेस काय असेल, ऑनलाईन अर्जाची लिंक व भरती संदर्भातील सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…
• जागा – निर्दिष्ट नाहीत…
• पद – SSR (मेडिकल असिस्टंट)
• शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह (Physics, Chemistry, Biology) 12वी पास
• वयोमर्यादा
अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा जन्म 01 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान असावा.
• लक्षात ठेवा यासाठी फक्त लग्न न झालेले पुरुष उमेदवारच अर्ज करू शकतात..
• नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत
• ऑनलाईन अर्जाची फी – कोणतीही फी नाही
•ऑनलाईन अर्जाला सुरुवात
07 सप्टेंबर 2024
• ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
17 सप्टेंबर 2024
• ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
• इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download
• Selection Process (निवड प्रक्रिया)
1. अर्ज केल्यानंतर 12वी च्या मार्क्सवर Short listing होईल.
2. Physical Fitness Test :-
यामध्ये 1600 Meter, 20 utaik baithak, 15 pushups, 15 bend nee situps अशाप्रकारे फिजिकल टेस्ट होइल..
3. Objective Test
English – 25 Marks
Science – 25 marks
Biology – 25 Marks
General Knowledge / Intelligence – 25 marks
TOTAL – 100 Marks
4. Medical
5. Merit List