मित्रांनो तुमचं किंवा तुमच्या एखाद्या मित्राचं बँकेत जॉब करायचं स्वप्न असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे..
कारण Union Bank of India मध्ये अप्रेंटिस या पदासाठी भरती निघालेली आहे..
जर तुम्हालाही यासाठी अर्ज करायचा असेल तर भरतीच्या ऑनलाईन अर्जाची लिंक, व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…
• एकुण 500 जगांसाठी ही भरती होत आहे
1. पद – अप्रेंटिस
> शैक्षणिक पात्रता – पदवीधर
> जागा – 500
• वयोमर्यादा – 20 ते 28 वर्षे
> SC/ST – 20 ते 33 वर्षे
> OBC – 20 ते 31 वर्षे
• नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत
• ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
17 सप्टेंबर 2024
• ऑनलाईन अर्जाची फी
> General/OBC साठी 800 रूपये
> SC/ST साठी 600 रुपये
> PWD साठी 400 रुपये
• ऑनलाईन अर्जाची लिंक
> Link 1 : Apply
> Link 2 : Apply
• इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download