नमस्कार मित्रांनो 7951 जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती निघालेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा…
5 वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होत असून याची शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदानुसार वेगवेगळी असणार आहे.
18 ते 36 वयातील सर्व पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.. (Sc/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट असेल)
तेव्हा या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्जाची लिंक व या भरती संदर्भातील सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत…
• एकूण जागा – 7951 जागा
1. पद – डेपो मटेरियल सुप्रिटेंडंट
> शैक्षणिक पात्रता – कोणत्याही विषयातील इंजिनीरिंग डिप्लोमा
> वयोमर्यादा – 18 ते 36 वर्षे (01 जानेवारी 2025 रोजी) [Sc/ST : 05 वर्षे तर OBC :03 वर्षे सूट]
2. पद – केमिकल & मेटलज्रिकल असिस्टंट
> शैक्षणिक पात्रता – BSC (45% गुणांसह) (physics/Chemistry)
> वयोमर्यादा – 18 ते 36 वर्षे (01 जानेवारी 2025 रोजी) [Sc/ST : 05 वर्षे तर OBC :03 वर्षे सूट]
• पद क्र.1,2 – 7934 जागा
3. पद – केमिकल सुपरवाइझर/रिसर्च
> शैक्षणिक पात्रता – केमिकल टेक्नॉलॉजी पदवी
> वयोमर्यादा – 18 ते 36 वर्षे (01 जानेवारी 2025 रोजी) [Sc/ST : 05 वर्षे तर OBC :03 वर्षे सूट]
4. पद – मेटलज्रिकल सुपरवाइझर/रिसर्च
> शैक्षणिक पात्रता – मेटलज्रिकल इंजिनियरिंग पदवी
> वयोमर्यादा – 18 ते 36 वर्षे (01 जानेवारी 2025 रोजी) [Sc/ST : 05 वर्षे तर OBC :03 वर्षे सूट]
5. ज्युनिअर इंजिनियर
> शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)
> वयोमर्यादा – 18 ते 36 वर्षे (01 जानेवारी 2025 रोजी) [Sc/ST : 05 वर्षे तर OBC :03 वर्षे सूट]
• पद क्र. 3,4,5 – 17 जागा
• नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
• ऑनलाईन अर्जाची फी
General/OBC/EWS : 500 रुपये
(SC/ST/ExSM/EBC/महिला : 250 रुपये)
• ऑनलाईन अर्जाला सुरुवात – 30 जुलै 2024
• ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – 29 ऑगस्ट 2024
• ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
• ऑफिसिअल जाहिरात : Download