ITI पास वर मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरीत भरती! Machine Tool Prototype Factory Recruitment on ITI Pass!
नमस्कार मित्रांनो जर तुमचाही ITI झाला असेल तर तुमच्यासाठी मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरीत Non – ITI अप्रेंटिस आणि EX – ITI अप्रेंटिस या दोन पदांसाठी भरती सुरु आहे… त्यामुळे हा व्हिडिओ सर्व ITI पास मित्रांना नक्की शेअर करा…
यासाठी शैक्षणिक पात्रता 50% गुणांसह 10वी पास आणि 50% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये ITI पास असणार आहे..(संबंधित ट्रेड खाली पिन कमेन्ट मध्ये दिलेले आहे)
जर तुम्ही SC/ST असाल तर 15 ते 29 वर्षे, OBC असाल तर 15 ते 27 वर्षे आणि General मध्ये येत असाल तर 15 ते 24 वयापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता…
तर ही भरती कशाप्रकारे होईल… अर्ज करण्याची पद्धत काय असेल? व या भरती संदर्भातील सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…
तर दोन वेगळ्या पदांसाठी ही भरती होत आहे..
• पद
1. Non – ITI अप्रेंटिस
जागा – 47
शैक्षणिक पात्रता – 1] 50% गुणांसह 10वी पास
2. Ex – ITI अप्रेंटिस
जागा – 43
शैक्षणिक पात्रता – 1] 50% गुणांसह 10वी पास 2] 50% गुणांसह ITI पास ( ट्रेड – फिटर – 09 जागा, टर्नर – 14 जागा, मशीनिस्ट – 15 जागा, इलेक्ट्रिशन – 03 जागा, वेल्डर – 02 जागा)
• वयोमर्यादा :- SC/ST असाल तर 15 ते 29 वर्षे,
OBC असाल तर 15 ते 27 वर्षे
आणि General मध्ये येत असाल तर 15 ते 24 वयापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता…
• नोकरीचे ठिकाण – अंबरनाथ (ठाणे)
• अर्जाची फी – कोणतीही फी नाही
• अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2024
• अर्ज पाठवण्याचा पत्ता :- The Chief Gerneral Manager, Machine Tool Prototype Factory, A unit Of AVNL, Govt Of India Enterprise Ambernath Dist – Thane Pincode – 421502
• अर्ज (Application Form) : Download
• ऑफिसिअल जाहिरात (PDF) : Download
• Official Website : https://avnl.co.in/