नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टेक मराठीच्या एका नवीन आर्टिकल मध्ये!
मित्रांनो जर तुम्ही You T ube वर येणाऱ्या A Ds’ ला कंटाळले असाल तर मी त्यावर तुमच्यासाठी एक जबरदस्त सोल्युशन घेऊन आलो आहे.
या एप्लीकेशन मध्ये तुम्हाला एकही ॲ ड दिसणार नाही यासोबतच तुम्ही पी आय पी मोडमध्ये व्हिडिओज देखील पाहू शकता, एवढंच नाही जर तुम्हाला गाणे ऐकायचे असतील तर या ॲप्लिकेशन मध्ये तुम्ही बॅकग्राऊंडला गाणे देखील प्ले करू शकता!
आणि हे ॲप्लिकेशन तुमच्यासाठी अगदी फ्री आहे, हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.
Step 1 : खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अगोदर Micr 0 G हे एप्लीकेशन इन्स्टॉल करा अणि त्यानंतर यु ट्युब प्री मियम हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा.
Step 2 : आता तुमच्या मोबाईल मध्ये दोन You T ube ऍप्लिकेशन दिसतील त्यापैकी या ॲप्लिकेशन ला होम स्क्रीनवर आणून ठेवा कारण यामध्ये तुम्हाला एकही ॲ ड दिसणार नाही.
येथून Download करा : Telegram Link 👉 Link किंवा Drive Link : Link 2