नमस्कार मित्रांनो जर तुम्ही स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अँमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये मोठ्या स्क्रीन आकाराचे स्मार्ट टीव्ही सध्या ७० टक्क्यांपर्यंत बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा 3 55 इंच स्मार्ट टीव्हीबद्दल सांगत आहोत, जे Amazon सेलमध्ये 70 टक्क्यांपर्यंत स्वस्तात उपलब्ध आहेत. Sony, Xiaomi आणि TCL सारख्या लोकप्रिय ब्रँडचाही या यादीत समावेश आहे. तुमच्या बजेटमध्ये कोणते चांगले आहे ते या यादीत पहा…
• Xiaomi 138.8 cm (55 inches) 4K Ultra HD Smart Android OLED Vision TV O55M7-Z2IN (Black)
या 55-इंचाच्या टीव्हीची MRP 1,99,999 रुपये आहे पण Amazon सेलमध्ये 63 टक्के डिस्काउंटनंतर फक्त 74,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. टीव्हीमध्ये 4K अल्ट्रा HD OLED डिस्प्ले पॅनल आहे. यात डॉल्बी व्हिजन आणि अँटमॉसचाही सपोर्ट आहे. हे Android TV OS वर काम करते. त्याच्या रिमोटमध्ये व्हॉइस असिस्टंट आणि नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि प्राइम व्हिडिओसाठी समर्पित बटणे आहेत. टीव्हीमध्ये 30W चा पवारफूल आवाज आहे. बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन त्याची किंमत आणखी कमी केली जाऊ शकते.
• Sony Bravia 139 cm (55 inches) XR series 4K Ultra HD Smart OLED Google TV XR-55A80J (Black)
या 55-इंचाच्या टीव्हीची MRP 2,49,900 रुपये आहे परंतु Amazon सेलमध्ये 51 टक्के सूट मिळाल्यानंतर, तो फक्त 1,22,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. टीव्हीमध्ये 4K अल्ट्रा HD OLED डिस्प्ले पॅनल आहे. यात डॉल्बी व्हिजन आणि अँटमॉसचाही सपोर्ट आहे. हे Google TV OS वर काम करते. त्याच्या रिमोटमध्ये व्हॉइस असिस्टंट आणि नेटफ्लिक्स, यूट्यूब आणि प्राइम व्हिडिओसाठी समर्पित बटणे आहेत. टीव्हीमध्ये 30W चा पवारफूल आवाज आहे. बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन त्याची किंमत आणखी कमी केली जाऊ शकते.
• TCL 139 cm (55 inches) 4K Ultra HD Smart QLED Google TV 55T6G (Black)
या 55 इंच टीव्हीची एमआरपी 1,21,990 रुपये आहे पण Amazon सेलमध्ये 70 टक्के डिस्काउंटनंतर केवळ 35,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. टीव्हीमध्ये 4K अल्ट्रा HD डिस्प्ले पॅनल आहे. यात डॉल्बी व्हिजन आणि अँटमॉसचाही सपोर्ट आहे. हे Google TV OS वर काम करते. त्याच्या रिमोटमध्ये व्हॉइस असिस्टंट आणि नेटफ्लिक्स, यूट्यूब आणि प्राइम व्हिडिओसाठी समर्पित बटणे आहेत. टीव्हीमध्ये 56W चा पावरफूल आवाज आहे. बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन त्याची किंमत आणखी कमी केली जाऊ शकते.
धन्यवाद…